शुभरत्न हे श्रद्धेने व शास्त्रोक्त पद्धतीने सिद्ध केलेले पूजन वस्तू असल्याने ते परत घेतले जात नाही व रिफंड दिला जात नाही.
रद्दीकरण: ऑर्डर पाठवण्यापूर्वी (डिस्पॅच होण्याआधी) तुम्ही +91 96 57 130 131 या क्रमांकावर फोन करून ऑर्डर रद्द करू शकता. एकदा वस्तू पाठवल्यानंतर रद्दीकरण शक्य नाही.
खराब किंवा चुकीची वस्तू: पॅकेज उघडताना वस्तू तुटलेली, खराब किंवा चुकीची आढळल्यास, पॅकेज मिळाल्यापासून २४ तासांच्या आत आम्हाला फोन व अनबॉक्सिंग व्हिडिओसह कळवा. योग्य प्रकरणात आम्ही ती वस्तू बदलून देऊ.
ऑर्डर करण्यापूर्वी आम्ही फोनवर तुमच्या सर्व शंकांचे समाधान करतो — त्यामुळे निर्णय समजून-उमजून घ्या.