या वेबसाईटचा वापर करून तुम्ही खालील अटी मान्य करता.
उत्पादनाबद्दल: इच्छापूर्ती लकी स्टोन हे श्रद्धा, मन:शांती व सकारात्मक ऊर्जेसाठी दिले जाणारे पूजन वस्तू आहे. हे कोणत्याही वैद्यकीय, आर्थिक किंवा कायदेशीर परिणामाची हमी देत नाही. परिणाम व्यक्तीच्या श्रद्धेवर अवलंबून असतात.
किंमत व उपलब्धता: सर्व किमती भारतीय रुपयांमध्ये आहेत. स्टॉक मर्यादित असून उपलब्धतेनुसार ऑर्डर स्वीकारली जाते. किंमतीत बदल करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवतो.
ऑर्डर स्वीकृती: ऑर्डर दिल्यानंतर आमची टीम फोनवर पुष्टी करते. चुकीची किंवा अपूर्ण माहिती असल्यास ऑर्डर रद्द केली जाऊ शकते.
बौद्धिक संपदा: या वेबसाईटवरील मजकूर, फोटो व ब्रँड नाव Diamond House चे आहे; परवानगीशिवाय वापर करू नये.